सोभिता-नागा चैतन्यचं ग्रँड वेडिंग कधी ? तारीख आणि ठिकाणही ठरलं ?
4 November 2024
Created By : Manasi Mande
अभिनेत्री सोभिता धुलिपाला आणि अभिनेता नागा चैतन्य लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.(Photos : Instagram)
हे कपल राजस्थानमध्ये ग्रँड वेडिंग करणार असल्याचे वृत्त होतं, मात्र आता ते हैदराबादमध्येच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
येत्या 4 डिसेंबरला दोघंही लग्न करणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांचा व्हेन्यू आणि तारीख अद्याप कन्फर्म नाही.
8 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये सोभिता-नागा चैतन्यचा साखरपुडा झाला. त्यांच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव झाला.
काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरूवात झाली. सोभिताच्या घरी झालेल्या फंक्शनचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले.
नागा चैतन्यचा हा दुसरा विवाह होता. काही वर्षापूर्वी त्याचं समांथा रुथ प्रभूशी लग्न झावं, मात्र काही काळाने त्यांनी घटस्फोट घेतला.
आता नागा चैतन्या सोभिताशी लग्न करतोय.
मायरा वायकुळची छोट्या भावासोबत पहिली भाऊबीज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा