आली समीप लग्नघटीका.. सोभिताच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात
2 December 2024
Created By: Swati Vemul
सोभिता धुलिपाला आणि नाग चैतन्य येत्या 4 डिसेंबर रोजी अडकणार लग्नबंधनात
सोभिता-नाग चैतन्यच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना झाली सुरुवात
सोभिताने पोस्ट केले 'पेल्ली कुतुरू' विधीचे फोटो
सोनेरी काठपदरच्या लाल साडीत सोभिता दिसतेय अत्यंत सुंदर
लग्नापूर्वीच्या प्रत्येक कार्यक्रमांसाठी सोभिताची पारंपरिक दाक्षिणात्य लूकला पसंती
'पेल्लू कुतुरू' म्हणजेच होणाऱ्या वधूचं औक्षण केलं जातं, तिच्या पायाला हळद लावली जाते
सोभिताच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
नाग को नचाने के लिए...; 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेचा भन्नाट उखाणा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा