नाग चैतन्य-सोभिता धुलिपालाच्या लग्नाचा अल्बम; पहा खास क्षण

9 December 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री सोभिता धुलिपालाने नाग चैतन्यशी बांधली लग्नगाठ

4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील अन्नपुर्णा स्टुडिओजमध्ये पार पडला लग्नसोहळा

सोभिताने शेअर केले लग्नाचे सुंदर फोटो

पारंपरिक तेलुगू विवाहपद्धतींनुसार पार पडला हा लग्नसोहळा

या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सोभिता आणि नाग चैतन्य हे 2022 पासून एकमेकांना डेट करत होते

सोभिताने आपली संस्कृती जपत लग्नात नेसली कांजीवरम सिल्क साडी

लग्नानंतर सोभिताला अरुंधती नक्षत्र दाखवताना नाग चैतन्य

अभिनेत्री चैत्राली गुप्तेच्या लेकीचं मालिकेत पदार्पण; मायलेकीची जोडी ऑनस्क्रीन एकत्र