लाइफ हो तो ऐसी..; सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालला पाहून नेटकरी असं का म्हणाले?
25 December 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण
लग्न झाल्यापासून दोघं विविध ठिकाणी फिरण्याचा घेतायत आनंद
ख्रिसमसनिमित्त सोनाक्षी आणि झहीर ऑस्ट्रेलिया ट्रिप करतायत एंजॉय
सोनाक्षी-झहीरने ऑस्ट्रेलिया ट्रिपचे फोटो पोस्ट करत सांगितला अनुभव
दोघांनी ऑस्ट्रेलियामध्ये विविध ॲडव्हेंचर्सचाही घेतला अनुभव
सोनाक्षी-झहीरच्या ट्रिपचे फोटो पाहून नेटकरी म्हणाले, 'लाइफ हो तो ऐसी'
"रेनफॉरेस्टमध्ये राहणं, बाइक चालवणं, पॅडल बोटिंग, ड्राइव्हिंग, हेलिकॉप्टरचा प्रवास आणि त्यावरून दिसणारी दृश्ये खूप आवडली"
सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा, क्रेन्स अद्भुत होतं- सोनाक्षी
युट्यूबर PhD सोडून बनली अडल्ट कंटेंट क्रिएटर; करतेय कोट्यवधींची कमाई
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा