ब्रिटिशांकडून मिळाल्या 'या' 3 अत्यंत वाईट सवयी; सोनाली खरेच्या पतीचं मत
29 April 2025
Created By: Swati Vemul
ब्रिटिशांनी राजवटीनंतर भारतीयांवर अनेक पाश्चिमात्य गोष्टींचा प्रभाव पडला
पाश्चिमात्य देशातील तीन अत्यंत वाईट सवयी भारतीयांनी आत्मसात केल्याचं विजय आनंद यांचं मत
विजय आनंद हे अभिनेत्री सोनाली खरेचे पती असून ते योग प्रशिक्षकसुद्धा आहेत
सर्वांत पहिली वाईट सवय म्हणजे हात मिळवणे
हात मिळवल्याने एकमेकांची ऊर्जा हस्तांतरित होते, समोरच्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जाही आपण शोषून घेतो
दुसरी वाईट सवय म्हणते चमच्याने जेवणे
जेव्हा तुम्ही हाताने जेवता, तेव्हा तुम्ही पंचतत्त्वाची ऊर्जा त्या जेवणाला देता, यातूनच शरीर, आत्मा आणि मन कनेक्ट होतात
तिसरी अत्यंत वाईट सवय म्हणजे 'वेस्टर्न टॉयलेट्स'चा वापर
मलासनात बसून शौचास जाणं ही अत्यंत योग्य पद्धत असल्याचं विजय आनंद यांनी म्हटलंय
ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर ट्रोलिंगला वैतागून अखेर 'फँड्री' फेम शालूने घेतला मोठा निर्णय
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा