सोनम कपूरचा हा लूक पहाच ! (photo : insta)
06 January 2024
Created By : Manasi Mande
बॉलिवूडची स्टाइल आयकॉन म्हणून सोनम कपूरची ओळख
फॅशन, ड्रेसेसबद्दल सोनम नेहमी करते प्रयोग
तिच्या कलेक्शनमध्ये एकाहून एक सरस कपडे
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोत सोनम दिसली खास ड्रेसमध्ये
बनारसी साडीपासून बनवलेल्या या ड्रेसला खऱ्या सोन्याची जर लावली आहे.
त्यासोबत तिने घातलेले चांदीचे दागिने 80-90 वर्षांपूर्वीचे..
सोनमचा हा लूक अतिशय एलिगंट आणि सुंदर होता.
पती आनंदसोबत सोनमने केले खास फोटो शेअर
ती परी अस्मानीची…. व्हाईट गाऊनमध्ये मृणाल ठाकूरचे सौंदर्य खुलले
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा