माशाल्लाह किती सुंदर स्माईल..., सई पल्लवीचा सुंदर लुक

19 January 2024

Created By: Soneshwar Patil

साउथची पॉपुलर अभिनेत्री सई पल्लवीचा दिलखेच अंदाज

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले सुंदर लुकमधील फोटो

सई पल्लवीच्या सौंदर्य आणि अभिनयाचे लाखो चाहते 

नेहमी चाहत्यांना फोटो शेअर करून चाहत्यांना करते घायाळ

या फोटोमध्ये अभिनेत्री सई पल्लवी दिसतेय खूपच सुंदर 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत 8.1 मिलियन फॉलोअर्स 

2024 मध्ये सई ताम्हणकरला लॉटरी, 'श्रीदेवी प्रसन्न'नंतर दिसणार हिंदी चित्रपटात