साऊथ सुपरस्टार महेश बाबूच्या कुटुंबातील सदस्य काय करतात?

महेश बाबूचे वडिल कृष्णा घट्टामनेनी टॉलिवूडचे प्रसिद्ध स्टार आणि निर्माते होते.

वडिलांनी दोन लग्न केली. महेश बाबू पहिली पत्नी इंदिरा यांचा मुलगा आहे.

महेश बाबूने नम्रता शिरोडकर बरोबर लग्न केलं. तिने बॉलिवूडमध्ये काम केलय. 

महेश बाबू-नम्रताला दोन मुलं आहेत. गौतम आणि मुलगी सितारा.

महेश बाबूला 5 भाऊ-बहिणी आहेत. भाऊ रमेश बाबू, बहिण पद्मावती, मंजुला आणि प्रियदर्शनी आहे.

महेश बाबूची मुलगी अभिनेत्रीपेक्षा फेमस आहे. ती एका फोटोशूटसाठी 1 कोटी रुपये घेते.