साउथ सुपरस्टार सामंथा प्रभु राजकारणात प्रवेश करणार?
अभिनेत्री सामंथा प्रभु तिच्या खुशी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे
याच चित्रपटात समांथासोबत विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत आहे
लवकरच सामंथा प्रभु राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे
प्रत्येक वेळी अभिनेत्री सामंथा प्रभुने शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे
त्यामुळे सामंथा प्रभु चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीमध्ये सामील होऊ शकते
मात्र अद्याप समांथा किंवा पक्षाकडून अशी अधिकृत वक्तव्य जारी केली गेली नाहीत
भोजपुरी चित्रपटाची हॉटनेस क्वीन अभिनेत्री पायस पंडितचा हॉट जलवा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा