हिऱ्यांचा हार, नाकात नथनी, अरबपती किमचा देशी लूक आणि...
14 July 2024
Created By: Shital Munde
अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाला अरबपती किम ही तिच्या बहिणीसोबत पोहोचली
शुभ आर्शिवाद सेरेमनीमध्ये हॉलिवूड स्टार किम ही पोहचली
विशेष म्हणजे यावेळी एकदम देसी लूकमध्ये किम दिसलीये
किमच्या लूकची जोरदार चर्चा दिसली
किमचा लूक अत्यंत जबरदस्त दिसला
किमने हिऱ्यांचा हार आणि नथनी घातल्याचे दिसतंय
अनंत आणि राधिकाच्या लग्नातही ती अत्यंत खास लूकमध्ये पोहोचली होती