'स्त्री 2'साठी राजकुमारला श्रद्धापेक्षा जास्त मानधन; 5 मिनिटांत वरुणने कमावले इतके कोटी रुपये

16 August 2024

Created By: Swati Vemul

श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2'ची पहिल्याच दिवशी बंपर कमाई

चित्रपटात विक्कीची भूमिका साकारलेल्या राजकुमारला मिळालं 6 कोटी रुपये मानधन

मुख्य भूमिकेत असलेल्या श्रद्धाला मिळाले 5 कोटी रुपये

रुद्र भैय्याच्या भूमिकेत असलेल्या पंकज त्रिपाठीला मिळाले 3 कोटी रुपये

बिट्टूची भूमिका साकारलेल्या अपारशक्ती खुरानाला मिळाले 70 लाख रुपये मानधन

अभिषेक बॅनर्जीला या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाले 55 लाख रुपये

चित्रपटात अक्षय कुमार, तमन्ना भाटिया आणि वरुण धवन हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत

अवघ्या पाच मिनिटांच्या कॅमियोसाठी वरुणला मिळाले 2 कोटी रुपये

ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारा कोल्हापूरचा स्वप्निल कुसळे ठरतोय 'नॅशनल क्रश'