सुहाना खानचा 'द आर्चीज'चा टीझर रिलीज, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
सोशल मीडियावर 'द आर्चीज'चा टीझर रिलीज झाला आहे
या चित्रपटामध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे
सुहाना खानसोबत अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत
रविवारी नेटफ्लिक्सने झोया अख्तर यांचा द आर्चीज' हा चित्रपट रिलीज केला आहे
या चित्रपटामध्ये अभिनेत्री सुहाना खान वेरोनिकाची भूमिका साकारत आहे
पहा व्हिडीओ
Suhana Khan video
Suhana Khan video