मंत्र, तंत्र, योग-साधनेसाठी प्रसिद्ध असलेल्या कामाख्या देवीचं स्वप्नील जोशीने घेतलं दर्शन

7 October 2024

Created By: Swati Vemul

नवरात्रीत अभिनेता स्वप्निल जोशीने घेतलं कामाख्या देवीचं दर्शन

आसाममधील गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचं मंदिर

हे मंदिर मंत्र, तंत्र, योग-साधनेसाठी प्रसिद्ध

देवीच्या मंदिरात मांत्रिक- तांत्रिकांची नेहमीच मोठी गर्दी असते

अघोरी विद्येसाठीही हे मंदिर प्रसिद्ध

कामाख्या हे शक्तिदेवता सतीचं मंदिर आहे

इथे देवीच्या योनी भागाचीच पूजा केली जाते

काय तो पेहराव, काय ती ॲक्टिंग.. एकदम ओके; 'धर्मवीर 2'मधील शहाजी बापू पाटलांच्या भूमिकेवर कमेंट्सचा वर्षाव