दिवाळीत दिव्या खोसलानेचा बोल्ड अंदाज

दिव्या खोसला कुमार आपल्या स्टाईलने लोकांना घायाळ करत असते

दिव्या खोसला कुमारचे सौंदर्य आणि तिच्या क्यूटनेसचे लाखो चाहते आहेत

ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते

आताही तिने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिची अतिशय सुंदर स्टाईल पाहायला मिळत आहे.

दिव्याने लेटेस्ट फोटोंमध्ये डीप नेक चमकदार पांढरा रंगाचा लेहेंगा घातला आहे

बोल्ड फोटो शेअर करत तिने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत

या लूकमध्ये ती खूपच हॉट आणि गॉर्जियस दिसत आहे