'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेचे 4000 एपिसोड्स पूर्ण
7 February 2024
Created By: Swati Vemul
गोकुळधाम सोसायटीमध्ये मालिकेच्या टीमची जंगी पार्टी
निर्माते असित कुमार मोदीही सेलिब्रेशनमध्ये सहभागी
'तारक मेहता..'च्या चाहत्यांकडून टीमवर शुभेच्छांचा वर्षाव
मात्र काही चाहते निर्मात्यांवर नाराज
बंद करा हा शो.. नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
मालिकेत दयाबेन परत न आल्याने चाहते नाराज
दयाबेनसह जुन्या टीमला सेलिब्रेशनसाठी न बोलवल्याबद्दलही चाहते नाराज
जुन्या कलाकारांमुळे मालिका हिट, त्यांनाच का वगळलं? नेटकऱ्यांचा सवाल
मालिकेची कथा पहिल्यासारखी मनोरंजन नसल्याचीही तक्रार
आईचीच सावली.. आराध्या बच्चनच्या नव्या लूकवर कमेंट्सचा वर्षाव
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा