'तारक मेहता..'च्या 'सोनू'चं हनिमून; पतीसोबत झाली रोमँटिक

7 January 2025

Created By: Swati Vemul

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत सोनूची भूमिका साकारणाऱ्या झील मेहताने केलं लग्न

बॉयफ्रेंड आदित्य दुबेशी लग्न केल्यानंतर झीलच्या रोमँटिक हनिमूनचे फोटो व्हायरल

झील आणि आदित्यने हनिमूनसाठी देशातील खास केरळ या राज्याची केली निवड

28 डिसेंबर रोजी झील मेहता आणि आदित्य दुबेनं केलं लग्न

14 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर झील आणि आदित्यने घेतला लग्नाचा निर्णय

झीलने 2008 ते 2012 पर्यंत 'तारक मेहता..' मालिकेत केलं होतं काम

नंतर शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने ही मालिका सोडली

झील सध्या स्टुडंट हाऊसिंग नावाची कंपनी चालवते

हा तर भावोजी रणबीरचा मित्र..; आलिया भट्टची बहीण प्रसिद्ध दिग्दर्शकाला करतेय डेट?