तारा सुतारिया देसी लुकमध्ये हीट
अभिनेत्री तारा सुतारियाने फार कमी वेळात इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे
जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते
गेल्या काही काळापासून ही अभिनेत्री अनेक कारणांमुळे चर्चेत आहे
तिला सातत्याने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत
या अभिनेत्रीने तिच्या लूकमुळेही अनेकांचे लक्ष वेधले आहे
जवळपास रोजच या अभिनेत्रीचा नवा अवतार पाहायला मिळतो
आता पुन्हा सर्वांच्या नजरा ताराच्या नव्या फोटोशूटकडे लागल्या आहेत
लेटेस्ट फोटोशूटमध्ये तारा भारी लेहेंग्यात दिसत असून ती या या देसी लूकमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे