12 वर्षांपूर्वीचे आकाश अंबानी आणि आताचे आकाश अंबानी दिसतात असे की...
मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाचे नाव आकाश अंबानी आहे
सध्या आकाश अंबानीचे वय 31 वर्ष आहे
आकाश अंबानीचा सध्या लूक हा खूप वेगळा दिसत आहे
त्यांना पाहून असे वाटते की त्यांनी फिजिकल ट्रांसफॉर्मेशन केलं आहे
आकाश अंबानी यांचे पहिले फोटो आणि आताचे फोटो खूप वेगळे आहेत
ट्रांसफॉर्मेशननंतर आकाश अंबानी यांच्यामध्ये खूप मोठा फरक दिसत आहे