नृत्यांगणा गौतमी पाटील
नृत्यांगणा गौतमी पाटील म्हटलं की ग्रामीण भागात फक्त एकच जल्लोष पाहायला मिळतो
लोक तिच्या कार्यक्रमाला तुफाण गर्दी करतात
मात्र यावेळी तिच्या कार्यक्रमांवर कायमस्वरुपी बंदी घाला अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्र विकास सेनेकडून करण्यात आली आह
तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक शाळेच्या छतावर आणि झाडांवरही चढले होते
तर मिरजमधील बेडग येथील दत्तात्रय ओमासे याच्या मृत्यूप्रकरणी तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
माडा तालुक्यातील पिंपळफुटा गावात कार्यक्रम झाल्यानंतर ही मागणी होत आहे
त्यावर कोण काय बोलतं त्यावर मला काही बोलायचं नाही. मी माझी कला सादर करते असं गौतमी म्हणाली
तर लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी नव्या नृत्यांगणांनी अश्लीलपणा करू नये, असं सांगितलं