01 Sap 2023

भारतीय चित्रपटसृष्टीवर पैशांचा पाऊस! 5 चित्रपटांची इतकी कमाई

ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेल्या 5 चित्रपटांनी 1926 कोटींची कमाई केली आहे

 रजनीकांतच्या जेलर चित्रपटाने 723 कोटींची कमाई केली आहे

अभिनेता सनी देओलचा गदर-2 ने केली 611 कोटींची कमाई

रणवीर-आलियाचा रॉकी आणि रानी की प्रेम कहानीने 340 कोटींची केली कमाई

अक्षय कुमारच्या OMG-2 चित्रपटाने 200 कोटींची केली कमाई

ड्रीम गर्ल या चित्रपटाने 52 कोटीची केली मोठी कमाई

ब्युटी क्वीन अभिनेत्री पूजा सावंतचा हॉट अंदाज, पहा फोटो