बॉलिवूडमधील सर्वात महागडे घटस्फोट

 11 January 2024

Created By : Manasi Mande

बॉलिवूडमध्ये घटस्फोट होणं हे काही नवं नाही.

गेल्या वर्षात बरीच सेलिब्रिटी जोडपी एकमेकांपासून वेगळी झाली.

मात्र त्यातील एक घटस्फोट सर्वात महाग होता, तो होता हृतिक रोशन - सुझान खान यांचा

ऋतिकपासून वेगळं झाल्यावर सुझानला 380 कोटी रुपये मिळाले .

घटस्फोट झाल्यावर सैफ अली खानने अमृता सिंहला 2.5 कोटी रुपये दिले.

घटस्फोटानंतर संजय कपूरकडून करिश्माला दर महिन्याला १० लाख रुपये मिळतात.

संजय दत्तने घटस्फोटानंतर रियाला एक महागडी कार आणि  ४ कोटी दिले.

वेगळ झाल्यावर फरहान अख्तरचं बँडस्टँडचं घर अधुना हिला मिळालं.