पिणं तर सोडा दारू शिवतही नाहीत बॉलिवूडचे हे स्टार्स,
4 December 2024
Created By : Manasi Mande
अभिनेत्री शिल्पा शेट्टी दारूपासून दूर राहून हेल्दी लाईफ जगते.
फीटनेस फ्रीक अक्षय कुमार दारूला हातही लावत नाही.
बॉलिवूडचा ग्रीक गॉड अशी ख्याति असलेला हृतिक रोशनही दारूपासून दूर राहतो.
अभिनेत्री क्रिती सेननदेखील दारूपासून दूर असते.
सोनू सूदनेही आजपर्यंत दारूला शिवलेलं नाही.
नामवंत अभिनेत्री विद्या बालन ही देखील दारुला स्पर्श करत नाही.
आयुष्मान खुराना हाही मद्यपान करत नाही.
सचिन, विराट नव्हे… हा आहे जगातला सर्वात श्रीमंत खेळाडू !
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा