Kapil Sharma
DArk 1
DArk 1

मुलांना फोटोशूटसाठी कपिल शर्माचे 'हे' लुक आहेत खूप मस्त

अभिनेता कपिल शर्मा अभिनयासोबत एक कॉमेडीमन आहे

'द कपिल शर्मा शो'मधून कपिलला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली आहे

कॉमेडी म्हटलं की सर्वात आधी कपिल शर्मा नाव समोर येत

सर्वांना हसवणारा कपिल नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते

नेहमी चाहत्यांना वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते

सोशल मीडियावर कपिलच्या कॉमेडीचे लाखो चाहते आहेत