यंदा कर्तव्य आहे... तुमचे  आवडते कलाकार लौकरच अडकणार विवाहबंधनात

7 December 2024

Created By : Manasi Mande

जेव्हा आमिरने दिला रजनीकांत यांना नकार..
कोकणहार्टेड गर्ल अंकिता प्रभु वालावलकर लवकरच कुणाल भगतशी लग्न करणार आहे.  (Photos : Instagram)

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘शिवा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला शाल्व किंजवडेकर याचं श्रेया डफळापुरकरशी लग्नगाठ बांधणार आहे.

‘राजा राणीची गं जोडी’, ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेली शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे यांचही लौकरच लग्न होणार आहे.

देवमाणूस फेम किरण गायकवाड लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. वैष्णवी कल्याणकरशी तो लग्नगाठ बांधणार आहे.

आई कुठे काय करते या मालिकेसह अनेक भूमिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री कौमुदी वालोकर हिचा आकाश चौकसेशी विवाह होणार आहे.

‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री हेमल इंगळे हिचा काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला असून लवकरच ती विवाहबंधनात अडकणार आहे.