'हा' आहे टीव्हीचा सर्वात श्रीमंत अभिनेता, रुपाली गांगुलीलाही टाकलं मागे

23 October 2024

Created By : Manasi Mande

टीव्ही कलाकारांची फी शोच्या लोकप्रियतेवर आणि त्यांच्या भूमिकेवर अवलंबून असते. (photos : Indtagram)

अनुपमाची रुपाली गांगुली, तारक मेहताचा जेठालाल किंवा कॉमेडी किंग कपिल शर्मा कोण सर्वात श्रीमंत आहे माहीत आहे का ?

अनुपमा छोट्या पडद्यावरील टीआरपी चार्टमध्ये पहिल्या क्रमांकावर असेल, पण कमाईच्या बाबतीत तिच्यापेक्षा कोणीतरी पुढे आहे.

लोकांना हसवणारा कपिल शर्मा टीव्हीवरील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. प्रत्येक एपिसोडची कमाई ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

कपिल हा टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार ठरला आहे.

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, कपिल शर्मा एका एपिसोडसाठी 5 कोटी रुपये घेतो. कपिलची एकूण संपत्ती 300 कोटीपेक्षा अधिक आहे.

द ग्रेट इंडियन कपिल शो विथ कपिल शर्माच्या एका एपिसोडसाठी सुनील ग्रोव्हरला 25 लाख रुपये मिळतात.

कपिल शर्माकडे मुंबईत कोटांचा आलिशान फ्लॅट आहे. तसेच  त्याचे चंदीगडमध्ये सुमारे 25 कोटींचे  फार्महाऊसही आहे

कपिल शर्माकडे मर्सिडीज, रेंज रोव्हरसह अनेक आलिशान गाड्या आहेत.