या प्रसिद्ध अभिनेत्याने नाकारली होती ब्लॉकबस्टर 'स्त्री'ची ऑफर; आता होतोय पश्चात्ताप

28 August 2024

Created By: Swati Vemul

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्त्री' चित्रपटात राजकुमार राव, श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका

परंतु 'स्त्री'साठी राजकुमार राव नव्हता पहिली पसंत

अभिनेता विकी कौशलला मिळाली होती 'स्त्री'ची ऑफर

'वोग बीएफएफ'ला दिलेल्या मुलाखतीत खुद्द विकी कौशलचा खुलासा

असा कोणता चित्रपट जो तू नाकारलास आणि नंतर तो सुपरहिट ठरला, असा विकीला विचारला गेला प्रश्न

त्यावर उत्तर देताना विकीने सांगितलं 'स्त्री'

'त्यावेळी माझ्या हातात मनमर्जिया हा चित्रपट होता, म्हणून मी ती ऑफर नाकारली होती', विकीचं स्पष्टीकरण

'स्त्री'ने 123 कोटी रुपये कमावले होते, तर आता 'स्त्री 2'ची 500 कोटींपेक्षा अधिक कमाई

सहा महिन्यांपूर्वी आम्ही.. लग्नानंतर पूजा सावंतच्या पोस्टची चर्चा