नीता शिलीमकर गुढीपाडवा स्पेशल लूक, फोटो व्हायरल
टिक टॉक स्टार नीता शिलीमकर ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
सध्या नीता शिलीमकरने तिचे गुढीपाडव्याचे फोटो शेअर केले आहेत
या फोटोमध्ये नीता शिलीमकर खूप सुंदर दिसत आहे
नीताने फोटो शेअर करत सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत
नीता शिलीमकरचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ