तेरे हि जैसे लगते है सारे…,नीता शिलीमकरचा लहंगा लुक

12 January 2024

Created By: Soneshwar Patil

टिक टॉक स्टार फेम नीता शिलीमकरचा दिलखेच अंदाज

लहंग्यमाधील सुंदर फोटो नीताने इन्स्टाग्रामवर केले शेअर

नीता शिलीमकरचे हे फोटो पाहून चाहते देखील झाले घायाळ

टिक-टॉकवर रील्स व्हिडीओ करून मिळवली मोठी प्रसिद्धी 

या लाल रंगाच्या साडीमध्ये नीता शिलीमकर दिसतेय खूपच हॉट 

सोशल मीडियावर नीता शिलीमकरचे आहेत लाखो फॉलोअर्स 

मोनालिसाच्या 'या' लुकवरून तुमची नजर हटणार नाही, पाहा फोटो