चंद्रकला पैठणी अन् पारंपरिक दागिने.. तितीक्षा तावडेच्या सौंदर्यावर भुलले चाहते
4 April 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री तितीक्षा तावडेचा गुढीपाडव्यानिमित्त खास लूक
तितीक्षाने नेसली लाल रंगाची चंद्रकला पैठणी
तितीक्षाने पैठणीवर परिधान केले साजेसे पारंपरिक दागिने
तितीक्षाने नेसलेली साडी ही अभिनेत्री अक्षया देवधरच्या 'भरजरी' या ब्रँडची
तितीक्षाच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
सुरूची अडारकर, अनघा भगरे, ऐश्वर्या नारकर यांनी केले कमेंट्स
चंद्रकला पैठणी साडीत खुललं तितीक्षा तावडेचं सौंदर्य
जरा थांबा.. माझ्या टीमची झोपच उडालीये; 'घिबली' स्टाइल फोटो फिचर बनवणाऱ्याची विनंती
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा