अभिनेत्रीने 'मुलाला' गमावलं; म्हणाली 'याहून मोठं दु:खच नाही'

26 December 2024

Created By: Swati Vemul

दाक्षिणात्य अभिनेत्री तृषा कृष्णनची इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट

ख्रिसमसच्या दिवशी सकाळी माझा मुलगा झोरोचं निधन- तृषा

जी लोकं मला ओळखतात त्यांना माहीत असेल की माझ्या आयुष्याला यापुढे काही अर्थच उरला नाही- तृषा

मी आणि माझे कुटुंबीय पूर्णपणे खचलो आहोत, आम्ही धक्क्यातून सावरलो नाही- तृषा

मी कामातून काही दिवस ब्रेक घेणार असून सोशल मीडियावरही काही काळ सक्रिय नसेन- तृषा

झोरो हा तृषाचा मुलगा नाही तर तिचा पाळीव श्वान आहे

झोरोवर तृषाने पोटच्या मुलासारखंच केलं प्रेम

तृषाचा पाळीव श्वान झोरो हा 10-11 वर्षांचा होता

युट्यूबर PhD सोडून बनली अडल्ट कंटेंट क्रिएटर; करतेय कोट्यवधींची कमाई