हिना खानचा ऑरेंज गाऊनमध्ये बोल्ड लूक
हिनाने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावर त्यांनी काम केले आहे
हिना खान तिच्या अभिनयासोबतच अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते
हिना खानचा बोल्ड आणि स्टायलिश लूक अनेकदा इंटरनेटच्या चर्चेत असतो
आता पुन्हा एकदा तिच्या बोल्ड अवताराने इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे
यावेळी ऑरेंज कलरच्या गाऊनमध्ये तिची फिगर दाखवताना दिसत आहे
हिना खानने ऑरेंज गाऊनसोबत हलका मेकअप केला आहे
हिना खानचा हा बोल्ड लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे