माझी तारा कुठे आहे..; मुलीला शोधत यायचे बाबा सिद्दिकी, आठवणीत रडली अभिनेत्री

13 October 2024

Created By: Swati Vemul

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या

सिद्दिकी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी मैत्रीचे संबंध होते

सिद्दिकी यांच्या हत्येबद्दल समजताच टीव्ही अभिनेत्री माही विजला अश्रू अनावर

सोशल मीडियावर पोस्ट लिहित माहीने व्यक्त केल्या भावना

सिद्दिकी हे माहीच्या छोट्या मुलीवर करायचे प्रेमाचा वर्षाव

तारा कुठे आहे, माझं बाळ कुठे आहे.. हे शब्द आता कधीच ऐकायला मिळणार नाहीत- माही

तारा खूप नशिबवान आहे, तिला तुमच्याकडून भरपूर प्रेम मिळालं- माही

तुम्ही आज आमच्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही- माही

आम्ही तुम्हाला गमावलंय हे लिहितानाही माझ्या डोळ्यांत अश्रू आहेत- माही

'तुम्ही आम्हाला खूप काही दिलंत, तुम्ही टायगर आहात', माहीकडून भावना व्यक्त

'बिग बॉस मराठी' फेम अंकिता या कलाकाराशी बांधणार लग्नगाठ?