गुवाहाटीतील 'या' देवीचा आशीर्वाद मिळताच अभिनेत्रीने दिली गोड बातमी
4 April 2025
Created By: Swati Vemul
टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीच्या घरात दुसऱ्यांदा हलणार पाळणा
गुडन्यूज शेअर करत पूजाने त्याच्याशी संबंधित चमत्कारही सांगितला
आई होणार असल्याचं कळण्याआधी पूजा गुवाहाटीतल्या एका देवीच्या मंदिरात गेली होती
व्हिडीओ पोस्ट करत पूजाने सांगितलं की ती कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेली होती
हे खरंय.. मी भारतातील सर्वांत गूढ मंदिरांपैकी एकाला भेट दिली होती- पूजा
मी दुसऱ्यांदा गरोदर आहे हे कळण्यापूर्वी कामाख्या मंदिराला भेट दिली होती- पूजा
दैवी आशीर्वाद मिळाल्याची भावना तिने या पोस्टद्वारे व्यक्त केली
जरा थांबा.. माझ्या टीमची झोपच उडालीये; 'घिबली' स्टाइल फोटो फिचर बनवणाऱ्याची विनंती
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा