टीव्ही इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्री शमा सिकंदर
शमा सिकंदर नेहमीच तिच्या बोल्ड आणि स्टनिंग लूकमुळे चर्चेत असते
अलीकडेच, तिने इंस्टाग्रामवर तिचे नवीनतम बोल्ड फोटो शेअर करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे
या फोटोंमधील शमा सिकंदरचा हॉट अवतार पाहून चाहत्यांचे भान सुटले आहेत
या ताज्या फोटोंमध्ये, शमाचा न्यूड मेकअप, विस्कटलेले केस चाहत्यांच्या मनावर खंजीराचा वार करत आहेत
तिने तिच्या हातात हातमोजे, मोठा कोट आणि पायात लेदरचे बूट घातले आहेत
तर तिचे मादक डोळे आणि तिच्या किलर स्टाईल नेटिझन्सना घायाळ करत आहेत
तिच्या या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे
तिच्या या फोटोंवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने, अब क्या मार ही डालोगी क्या असं म्हटलं आहे