Actress-Shweta-Tiwari-2-1
DArk 1

श्वेता तिवारीचा 42 व्या वर्षी किलर लूक

Actress-Shweta-Tiwari-4
DArk 1

श्वेता तिवारी तिच्या लूक आणि फिटनेसमध्ये सध्याच्या तरुण अभिनेत्रींना टक्कर देत आहे

Actress-Shweta-Tiwari-3
DArk 1

ती तिचे बोल्ड आणि फिटनेस लूक इंस्टाग्रामवर शेअर करते

Actress-Shweta-Tiwari-5

आताही तिने तिचा फॉर्मल स्टायलिश लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत श्वेता फॉर्मल स्टायलिश पँट आणि क्रॉप टॉप दिसत आहे

तिने हलका मेकअप केला असून मोकळे केस सोडले आहेत

या तिच्या किलर अदा आणि हॉट पोझ चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहेत

श्वेता तिवारीचे हे फोटोज इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत