हिना खानचा बोल्ड अंदाज
हिना इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते
ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलक सोशल मीडियावर दाखवत असते
ती तिच्या तिच्या प्रोजेक्ट्सशिवाय सिझलिंग लुकमुळे देखील चर्चेत असते
आता तिने तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंमध्ये हिना बॅकलेस जंपसूटमध्ये दिसत आहे
या लेटेस्ट फोटोमध्ये हिना निळ्या रंगाचा चमकदार बॅकलेस जंपसूट खूपच हॉट दिसत आहे
हिनाने येथे चमकदार लिपस्टिक आणि निळे स्मोकी डोळे करत केस खुले सोडले आहेत. तर कानात चांदीचे झुमके घातले आहेत.
हिनाने येथे एकामागून एक बोल्ड पोज दिल्या आहेत. या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.