डॉली जावेद बनणार उर्फी जावेद? फोटो पाहून चाहत्यांनी केलं ट्रोल

17 November 2023

Created By: Soneshwar Patil

हटके क्वीन उर्फी जावेदला डॉली जावेदची टक्कर

उर्फी जावेदची बहीण डॉली जावेदचा हॉट अंदाज

डॉली जावेदच्या हटके फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

सोशल मीडियावर डॉलीचे बोल्ड फोटो व्हायरल

डॉली जावेदच्या या लुकला चाहत्यांनी केलं ट्रोल

सोशल मीडियावर डॉली जावेदचे लाखो चाहते 

स्माईल क्वीन अभिनेत्री रसिका सुनीलचा दिलखेच अंदाज