'त्यांना काश्मीर हवंय आणि आम्हाला..'; पहलगाम हल्ल्यावरून भडकला 'उरी'चा दिग्दर्शक

'त्यांना काश्मीर हवंय आणि आम्हाला..'; पहलगाम हल्ल्यावरून भडकला 'उरी'चा दिग्दर्शक

24 April 2025

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत

2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'चा दिग्दर्शक आदित्य धरनेही राग व्यक्त केला

'त्यांना काश्मीर हवंय आणि आम्हाला त्यांचं डोकं..' अशी पोस्ट आदित्यने लिहिली आहे

आदित्य धरची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतमनेही पहलगाम हल्ल्यावर शोक व्यक्त केला

पुलवामा हल्ल्याचं उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर 'उरी' हा चित्रपट आधारित होता

भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा सूड अशाच पद्धतीने घ्यावा, अशी मागणी देशवासियांकडून होत आहे

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे स्केच जारी करण्यात आले आहेत

'या' मुलाला ओळखलंत का? 600 कोटी कमावणाऱ्या चित्रपटात साकारली मुख्य भूमिका