एकही सिनेमा हिट नाही; तरीही कोट्यवधींची फी घेते ही फ्लॉप अभिनेत्री

9 February 2024

Created By: Swati Vemul

सोशल मीडियावर अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा मोठा चाहतावर्ग

इन्स्टाग्रामवर तिचे तब्बल 7.20 कोटींहून अधिक फॉलोअर्स

उर्वशीने आजवर एकही हिट चित्रपट दिला नाही

तरीही कोणत्याही प्रोजेक्टसाठी उर्वशी घेते कोट्यवधींचं मानधन

उर्वशीची संपत्ती तब्बल 550 कोटींच्या घरात

आता 29 वर्षीय उर्वशी करणार 63 वर्षीय साऊथ सुपरस्टारसोबत काम

नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबत 'एनबीके 109'मध्ये उर्वशी साकारणार भूमिका

दुसऱ्या पत्नीसोबतच्या 25 वर्षांच्या अंतराबद्दल काय म्हणाला अरबाज खान?