वरुण धवनने जुहूमध्ये घेतलं तब्बल इतक्या कोटींचं अपार्टमेंट

8 January 2025

Created By: Swati Vemul

अभिनेता वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलालने जुहूमध्ये विकत घेतली प्रॉपर्टी

तब्बल 44.52 कोटी रुपयांना ही प्रॉपर्टी विकत घेतल्याची माहिती

एका निर्माणाधीन इमारतीच्या सातव्या मजल्यावर हे अपार्टमेंट असून मे पर्यंत बांधकाम होईल पूर्ण

या अपार्टमेंटचा कारपेट एरिया 5112 चौरस फूट असून त्यात चार कारसाठी पार्किंगचीही जागा उपलब्ध

या अपार्टमेंटची प्रति-चौरस फूट किंमत 87,000 रुपयांपेक्षाही जास्त

वरुण धवनने 2.67 कोटी रुपये स्टँप ड्युटी भरून पूर्ण केलं रेजिस्ट्रेशन

वरुणचं कार्टर रोड याठिकाणीही 'सागर दर्शन' हे अपार्टमेंट आहे

या अपार्टमेंटची किंमत जवळपास 60 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय

'तारक मेहता..'च्या 'सोनू'चं हनिमून; पतीसोबत झाली रोमँटिक