विकी-कतरिनाचे 'हे' खास फोटो पाहिलेत का  ?

09 December 2023

Created By : Manasi Mande

बॉलिवूडचे पॉवर कपल विकी कौशल- कतरिना कैफच्या लग्नाला आज दोन वर्ष पूर्ण झाली.

विकी-कतरिनाने 9 डिसेंबर 2021 साली राजस्थानमध्ये शानदार सोहळ्यात लग्न केलं .

एकमेकांसोबतच्या केमिस्ट्रीमुळे दोघंही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतात.

विकी-कतरिना एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करत फॅन्सनाही कपल गोल देत असतात.

ते एकमेकांसोबत किती खुश आहेत, हे फोटोंमधून स्पष्टपणे झळकतं.

त्यांचे फॅन्सही नवनव्या फोटोंची आतुरतेने वाट बघत असतात.