मराठमोळ्या अंदाजाच विकी कौशल रायगडावर; महाराजांसमोर केलं त्रिवार वंदन
20 February 2025
Created By: Swati Vemul
शिवजयंतीनिमित्त 'छावा' चित्रपटाची टीम पोहोचली रायगडावर
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत विकीने त्रिवार वंदन केलं
रायगडावर विकी कौशलचा मराठमोळा अंदाज पहायला मिळाला
डोक्यावर फेटा बांधून विकी कौशल रायगडावर पोहोचला
त्याच्यासोबत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, निर्माते दिनेश विजनसुद्धा उपस्थित होते
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मला रायगडावर जाण्याचं सौभाग्य मिळालं- विकी कौशल
मी पहिल्यांदाच रायगडावर गेलो, महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही- विकी
विकीच्या रायगडावरील फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव
विकी कौशल हा खरा शिवभक्त, असे नेटकऱ्यांचे कमेंट्स
महाराष्ट्रातील कोणकोणत्या ठिकाणी झालं 'छावा'चं शूटिंग?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा