जाह्नवी कपूरचा वर्कआउट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

पहा व्हिडीओ

जाह्नवी कपूरने वर्कआउट करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे

या व्हिडीओमध्ये जाह्नवी कपूरने केसरी रंगाचा स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्टस्  घातली आहे

जाह्नवी कपूरच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी मस्त कमेंट्स केल्या आहेत 

इन्स्टाग्रामवर देखील जाह्नवी कपूरचा खूप मोठा चाहता वर्ग आहे