आलिया भट्ट नाही तर रणबीर कपूरची पहिली पत्नी ही होती? स्वत:च केला खुलासा
23 मार्च 2025
Created By : मयुरी सर्जेराव
रणबीर कपूर केवळ त्याच्या चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. तथापि, रणबीर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कमी बोलतो.
रणबीरचा शेवटचा चित्रपट 'अॅनिमल' ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 900 कोटींपेक्षा जास्त कमावले.
रणबीरकडे सध्या अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. सध्या रणबीर त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
पण खूप कमी लोकांना माहिती आहे की रणबीर कपूरची पहिली पत्नी आलिया भट्ट नसून दुसरी कोणीतरी आहे. याचा खुलासा स्वतः रणबीरने केला आहे.
अलीकडेच, माध्यमांशी बोलताना, रणबीरने त्याचे अनेक रंजक किस्से शेअर केले. त्याने त्याच्या पहिल्या लग्नाबद्दलही सांगितलं.
त्याने चाहत्यांना त्या एका खास क्षणाबद्दल सांगितलं. तो म्हणाला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एक मुलगी होती जिला तो कधीही भेटला नाही.
ती मुलगी पंडितांसोबत आली होती आणि तिचे लग्न माझ्या घराच्या गेटवर झाले. मला त्या मुलीला भेटायचे होते, लग्न करायचे होते
शिंक येणं शुभ की अशुभ? नक्की काय सांगतं शकुन शास्त्र
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा