Aishwarya Rai: विवेक आणि मी अजूनही... ऐश्वर्याच्या वक्तव्याने उडालेली खळबळ
03 September 2024
Created By : Manasi Mande
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांच्या जोडीची बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा होती.
ऐश्वर्या आणि विवेक हे दोघं एकमेकांना डेटही करत होते.
सलमान खानशी ब्रेकअप झाल्यावर काही काळाने ऐश्वर्या-विवेकचं रिलेशन सुरू झालं.
सलमान खानने मला धमकी दिली होती, असा दावाही विवेक ओबेरॉयने एकदा केला होता.
मी आणि विवेक अजूनही एकत्र आहोत, डिसेंबर 2004 च्या स्टारडस्ट मॅगझिनमधील मुलाखतीत ऐश्वर्या असं म्हणाली होती.
(आमच्यात) सगळं काही संपलं आहे, असं विवकेने त्याच वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत विधान केलं होतं.
मात्र नंतर एका इंटरव्ह्यूमध्ये ऐश्वर्याने विवेकचा उल्लेख 'बिघडलेला मुलगा' असा केला होता.
सलमान खानमुळेच ऐश्वर्या-विवेकचं ब्रेकअप झालं असं म्हटलं जातं. सलमानने विवेकला धमकी दिली होती अशी चर्चा होती.
नंतर मूव्ह ऑन करत ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं तर विवेकने प्रियांक अल्वा हिच्याशी विवाह केला.
वर्षा उसगांवकर यांना ‘त्या’ गोष्टीचा बसला शॉक, थेट लग्नालाच दिला होता नकार
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा