जेव्हा जया बच्चन सून ऐश्वर्या राय 
सोबतच्या नात्याबद्दल बोलल्या होत्या.
Tv9-Marathi

जेव्हा जया बच्चन सून ऐश्वर्या राय  सोबतच्या नात्याबद्दल बोलल्या होत्या.

26th March 2025

Created By: Dinanath Parab

सासू-सूनांमधला वाद तुम्हाला टीव्ही शो आणि घरांमध्ये पहायला मिळतो. तसच बॉलिवूडच्या मोठ्या अभिनेत्रींच सुद्धा सासवांसोबत वेगळं नातं आहे.
Tv9-Marathi

सासू-सूनांमधला वाद तुम्हाला टीव्ही शो आणि घरांमध्ये पहायला मिळतो. तसच बॉलिवूडच्या मोठ्या अभिनेत्रींच सुद्धा सासवांसोबत वेगळं नातं आहे. 

26th March 2025

Created By: Dinanath Parab

बच्चन कुटुंबातील सून ऐश्वर्या राय आणि सासू जया बच्चन यांच्या नात्याची सुद्धा अशीच चर्चा होते. दोघांमध्ये मतभेदांच्या बातम्या येत असतात.
Tv9-Marathi

बच्चन कुटुंबातील सून ऐश्वर्या राय आणि सासू जया बच्चन यांच्या नात्याची सुद्धा अशीच चर्चा होते. दोघांमध्ये मतभेदांच्या बातम्या येत असतात.

26th March 2025

Created By: Dinanath Parab

एका मुलाखतीत जया बच्चन ऐश्वर्यासोबतच्या नात्याबद्दल बोलल्या होत्या. "ती माझी मैत्रीण आहे. मला तिची एखादी गोष्ट नाही पटली, तर मी तिच्या तोंडावर बोलते. पाठीमागे राजकारण करत नाही"

"ती माझ्या मताशी सहमत नसेल, तर ती तिच मत मांडते. फरक इतकाच आहे की, मी थोडी जास्त ड्रामेटिक असू शकते. तिला इज्जतीने वागावं लागेल. मी मोठी आहे ना, यासाठी"

26th March 2025

Created By: Dinanath Parab

यावेळी डिजायनर अबू जानी आणि संदीप खोसलाला जया बच्चन म्हणालेल्या की, मी ऐश्वर्या बरोबर कठोरतेने वागत नाही. मुलगी श्वेताच्या बाबतीत स्ट्रिक्ट आहे.

26th March 2025

Created By: Dinanath Parab

ती माझी मुलगी नाही, सून आहे. मी तिच्यासोबत कठोरतेने का वागू?. मला वाटतं तिची आई तिच्यासोबत अशी वागत असेल. मुलगी आणि सून यामध्ये फरक आहे असं जया बच्चन म्हणालेल्या.  

26th March 2025

Created By: Dinanath Parab