'बालिका वधू' या लोकप्रिय मालिकेतील सुगना आठवतेय?
अभिनेत्री वीभा आनंदने साकारली होती जगदीशच्या बहिणीची भूमिका
वीभाने 'ये है आशिकी', 'महाभारत', 'लाल इश्क' मालिकांमध्येही केलं काम
मालिकेत साधीभोळी सुगना साकारणारी वीभा खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस
इन्स्टाग्रामवरील वीभाच्या बोल्ड फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
वीभा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत
अभिनेता रोहित पुरोहितशी वीभा होती रिलेशनशिपमध्ये
वीभाचा 2014 मध्ये अभिनेता रोहित पुरोहितशी ब्रेकअप
हेसुद्धा पहा-
अवघ्या 23 व्या वर्षी मराठमोळ्या अभिनेत्रीने स्वीकारला भक्तीचा मार्ग