विक्की कौशलची मुख्य भूमिका असलेला 'छावा' चित्रपट सुपरहिट झालाय. कमाईचे अनेक रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले आहेत.
Tv9-Marathi

विक्की कौशलची मुख्य भूमिका असलेला 'छावा' चित्रपट सुपरहिट झालाय. कमाईचे अनेक रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले आहेत.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

'छावा' सिनेमात बकरी चरायला घेऊन गेलेली एक मुलगी दाखवली आहे. मुघल सैन्याला स्वराज्याच्या दिशेने येताना पाहून जिवंतपणी ती मुलगी आगीच्या ज्वाळांमध्ये जळत असल्याच दाखवलं आहे.

हा धाडसी सीन करणाऱ्या मुलीच नाव साक्षी सतपाल आहे. साक्षी मुंबईची आहे. ती स्टंट गर्ल आहे.
Tv9-Marathi

हा धाडसी सीन करणाऱ्या मुलीच नाव साक्षी सतपाल आहे. साक्षी मुंबईची आहे. ती स्टंट गर्ल आहे.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

स्टंट गर्ल असण्यासोबतच ती एक डान्सर आहे. तिला वेगवेगळे स्टंट करायला आवडतात. सोशल मीडियावर ती फ्लिप 
गर्ल म्हणून ओळखली जाते.

स्टंट गर्ल असण्यासोबतच ती एक डान्सर आहे. तिला वेगवेगळे स्टंट करायला आवडतात. सोशल मीडियावर ती फ्लिप  गर्ल म्हणून ओळखली जाते.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

साक्षीच  एक युट्यूब चॅनल आहे. त्यात तिचे अनेक स्टंटचे व्हिडिओ आहेत. छावा चित्रपटानंतर तिची लोकप्रियता वाढली आहे.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

साक्षीने छावा चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं. ट्रेन्ड स्टंट आर्टिस्ट असल्याने ऑडिशनच्यावेळी तिने आपलं टॅलेंट दाखवून दिलं होतं.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

साक्षीने स्टंट पाहून लोक आश्चर्यचकीत होतात. इन्स्टाग्रामवर तिचे  14.8 K फॉलोअर्स आहेत.

21st March 2025

Created By: Dinanath Parab