आशा भोसले यांची नात पाहिली का?
या सौंदर्यापुढे चांदणे फिके
30 January 2025
Created By: Kalyan Deshmukh
जनाई भोसले ही अत्यंत गुणी आणि सौंदर्याची खाण
(सर्व फोटो : जनाई भोसले इन्स्टाग्रामवरून)
मोहम्मद सिराज या क्रिकेटरसोबत नाव जोडल्याने आली चर्चेत
२३ वर्षीय जनाई भोसले ब्युटी विथ ब्रेन म्हणून ओळखली जाते
ती आजीसारखीच गायिका आहे, तिचा आवाजही गोड आहे
अनेक म्युझिक अल्बममध्ये तिने गाणी गायली आहेत
ती आता चित्रपटात सुद्धा झळकणार आहे
छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटातून ती पदार्पण करत आहे
Mahakumbh Sadhvi Harsha : जिथे
विराट कोहलीच नशीब पालटलं, तिथे
जाते साध्वी हर्षा