प्रियंका चोप्रा नाही तर 'ही' आहे बॉलीवुडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण?
प्रियंका चोप्राने बॉलीवुड पासून ते हॉलीवुड पर्यंत ओळख निर्माण केली आहे
प्रियंका चोप्रा बॉलीवुडमधील सर्वात हॉट आणि सुंदर अभिनेत्री आहे
सध्या प्रियंका चोप्रा ही बॉलीवुड पेक्षा हॉलीवुड चित्रपटांमध्ये जास्त दिसत आहे
सर्वांना वाटत असेल की बॉलीवुडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री प्रियंका चोप्रा आहे
पण तस नाही इंडस्ट्रीमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री ही ऐश्वर्या राय बच्चन आहे
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही 828 कोटी रुपये संपत्तीची मालकीन आहे
गुलाबी ड्रेसमध्ये अभिनेत्री नुसरत भरूचाचा ग्लॅमरस अंदाज, पहा हटके पोज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा